तुझ्यात मी
तुझी साथ मला हवी,
तुझें दुःख मला दे
तुझ्या डोळ्यातले स्वप्न मला पाहू
तर दे तुझा वाटेवर मला तुझा
सोबत चालूदे
तुझा हात माझ्या हातात नेहमी
असूदे
तुझा सोबत आयुष्य नव्याने मला
जागु दे तुझा हृदयता ला आवाज
मला ऐकू तर दे
जेव्हा जेव्हा हसशील तू
तेव्हा तेव्हा ओठांवर मिळेल मी तुला
आणि जेव्हा जेव्हा तू रडशील तेव्हा
होऊन नी आश्रूं
डोळ्यात हि दिसेन मी तुझा बनून
आरसा राहील मी समोर तुझा जेव्हा
बघशील तू स्वतःला तेव्हा तुझ्याच
मध्ये दिसेन मी तुला
तुझी छाया बनुनी चालेन तुझ्या
सोबत मी
देऊन ऊन्हात साऊली असेल सर्दीत
शेकोटी मी
कधी ठेच लागेल तुला तर होईल तुझा
धीराव मी , अंधारात तर सावली हि
साथ देत नाही पण
तरी हि बनुनि चांदणी प्रकाशा
सारखी चम चम करेल तुझा
आयुष्यात मी
हरवून स्वतः मी मिळेल तुझा मला
फक्त तू हवा मी तर तुझा प्रत्येक
क्षणोक्षणात.
Sooo nice 👍 I feel this everytime I read.
ReplyDelete