Total Pageviews

5422

Translate



होशील ना माझा तू ,
जशी होते हि चांदणी,
चांदो बाची

जश्या होतात या लाटा समुद्राच्या.

होशील ना माझा तू जशी होईल हि पहाट सूर्या ची ,
होशील ना तसाच माझा तू 
 
जसा होईल आकाश पाखरांचा होऊन राहा तसाच माझा तू ,
जसा होतो पाऊस वाऱ्याचा असाच हो ना माझा हि तू 

बघुनी आकाशात नेहमी वाटे मला ,
जणू आहेस तू चंद्र आणि तुझी आहे,
चांदणी मी उजळेन तुझातच मी ,
समुन्द्रा सारखा आहे  

तुझा निर्मल मन आहे समुद्राच्या लाटा मी
पाहते पाहते बघेल मी तुला कारण तूच 
आहेस सूर्य माझा दिवसाचा होईल मी 
तुझा दिवसाची सुरुवात  

होऊन राहा तू माझा असाच नेहमी 
असाच आहे माझा कडून एकाच आस...   


.com/img/a/
प्रेम 


7 comments:

If You Have Any Doubts, Please Let Me Know

| Designed by Colorlib