शब्द
होऊन जाईल मी मधुर तुझ्यात तू होशील ना मधुर माझ्यात ,
विसरुनी जग सारे होऊन जाऊ धुध आज ह्या हवेत ,
हरुनी जाऊ भान हि सारे , थोड्या वेळ बोलत बसू या सुंदर निसर्गात
काही शब्द नाही मिळणार बोलायला शोधूया आपण आणि नाही मिळाले तर बोलू डोळ्याने
परत गुंतुनी जाऊ एकमेकात असे की पसरुनि जातील शब्द हि फक्त तुझ्या आणि माझ्या प्रेमा चे
Nice
ReplyDeleteBeautiful!!
ReplyDeleteThank you.
DeleteNice... Poem
ReplyDelete