Total Pageviews

5372

Translate

तू 


लिहू तुझा साठी 
तर शब्द तू आहेस

IMG-20200520-WA0015

विचार करू तुझा 
तर स्वप्न तू आहेस  

IMG-20200520-WA0021

प्रार्थना करेन 
तर देव तू आहेस 

IMG-20200520-WA0024

गुलाब च फूल देऊ 
तर त्या पाकळेत ला सुगंध 
तू आहेस 

IMG-20200520-WA0014

माझा ओठ 
तर त्या वर हसू 
तू आहेस 

IMG-20200520-WA0023

हृदय माझा 
तर त्यात धड धड 
करणारा आवाज 
तू आहेस 

IMG-20200520-WA0025

माझ आयुष्य 
तर जीव तू आहे 
माझा प्रेमाचा
हक्क फक्त तुझा च 
आणि तुझा च आहे  

IMG-20200520-WA0009


खरं तर तू आहेस म्हणून मी आहे 

3 comments:

If You Have Any Doubts, Please Let Me Know

| Designed by Colorlib