Total Pageviews

5371

Translate

तू ( रिप्लाय फ्रॉम फिमेल )  

लिहू तरी काय तुझा साठी 
शब्द कमी आहेत 


Screenshot_2020-05-24-01-39-47-238_com.whatsapp-02


विचार करू तुझा 
तर आभास तुझा आहे 


Screenshot_2020-05-24-01-40-15-563_com.whatsapp-01


मी देवा कडून तुला मागते 
माझ्या प्रत्येक प्रार्थना मध्ये 
तू आहेस 


Screenshot_2020-05-24-01-20-02-454_com.whatsapp-01


फुल हजार भेटतील पण माझा दागिना आहे तू
सौंदर्य आहे तुझा पासून माझे 
रूप हे माझ तू आहेस   


Screenshot_2020-05-24-01-16-24-551_com.whatsapp-01


मी रडते तुझा आठवणीत माझ्या   
हासण्याच कारण तू आहेस  


Screenshot_2020-05-24-01-21-04-457_com.whatsapp-01


ह्रदयात माझ्या आणि नस नस मध्ये 
तुझ नाव आहे तर रक्ताचा रंग 
हे तुझ्या आवडेचा आहे


Screenshot_2020-05-24-01-10-10-189_com.whatsapp-01


आयुष्य तू माझ प्राण आहेस जीव 
तू माझ तू माझा जीवन आहेस 


Screenshot_2020-05-24-01-51-32-585_com.whatsapp-01


माझ्यावर प्रेमाचा हक्क तुझाच
आहे आणि नेहमी तुझाच राहील


Screenshot_2020-05-24-01-25-03-785_com.whatsapp-01






No comments:

Post a Comment

If You Have Any Doubts, Please Let Me Know

| Designed by Colorlib